संपर्क

या नव्या वेबसाईट वर आम्ही आपल्या सरावा साठी नमुना प्रश्नपत्रिका, जुने पेपर सेट्स, सराव परीक्षा, महत्वाचे प्रश्न, संभाव्य प्रश्न पत्रिका आणि सरकारी भरती परीक्षे संदर्भात बरच काही नेहमी प्रसिद्ध करत राहू,,,,

मित्रानो या website वर आम्ही नेहमी नवे नवे प्रश्नसंच प्रसिद्ध करत राहू,, सोडवून झाल्यावर आपणास लगेच किती मार्क मिळाले हे समजेल, त्याबरोबर अचूक उत्तरे सुद्धा समजतील, समजा आपणास ४० पेक्षा अधिक मार्क्स मिळाले तर आपले नाव “TOP 20” च्या यादी मध्ये समविष्ट होईल,,,
तर मग बघा कोण कोण यादी मध्ये येतो ते,, आणि आपली परीक्षेची तयारी किती आहे ते पडताळून पहा…

या नव्या सुरवातीला आपल्याकडून पण सहकार्य अपेक्षित आहे,, समजा आपल्या कडे काही प्रश्नपत्रिका, उत्त्र्तालिक असतील तर आमचा इमेल (govnokri.in@gmail.com) वर पाठवाव्या, आपली इच्छा असल्यास आम्ही आपल्या नावा सोबत त्यांना प्रसिद्ध करू..

आपल्या कोचिंग क्लासेस ची जाहिरात रोज २ ते ४ लाख विद्यार्थान पर्यंत पोहचवा ती पण निशुल्क!!

जर आपण स्पर्धा क्लासेस चालवता तर आपण आमच्या या उपक्रमात सहभागी होऊ शकता, आपणास फक्त क्लासेसच नाव, पत्ता, फोन नंबर आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा पेपर, बरोबर उत्तरां सोबत आम्हाला govnokri.in@gmail.com वर  मेल करायचा आहे,, त्या पेपर सोबत आम्ही आपल्या क्लासेसची निशुल्क जाहिरात टाकू!!
म्हणजे विद्यार्थांचा सराव व आपली जाहिरात …